Wednesday, August 20, 2025 09:10:31 AM
हा मुलगा त्याच्या पालकांसह जंगल सफारीलासाठी आला होता. बिबट्याने अचानक हल्ला केला, त्याचा हात धरला आणि नंतर… भयानक व्हायरल व्हिडिओ व्हायरल
Amrita Joshi
2025-08-17 22:27:44
3 वर्षीय आयुष भगत याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. आयुष घरासमोर खेळत असताना अचानक बिबट्याने हल्ला केला आणि त्याला जंगलाच्या दिशेने ओढत नेले. काही वेळाने घराजवळच त्याचा मृतदेह आढळला.
Jai Maharashtra News
2025-08-09 21:05:21
कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात आज एका हृदयद्रावक घटनेत एका आजोबांनी कोणताही विचार न करता बिबट्यावर झेप घेऊन मोठ्या शौर्याने आपल्या चार वर्षांच्या नातवाचे प्राण बिबट्याच्या तावडीतून वाचवले आहेत.
Apeksha Bhandare
2025-06-30 10:20:50
सुदैवाने, या घटनेत कोणतीही दुर्घटनेची नोंद झाली नाही. परंतु, या घटनेमुळे चित्रपटाच्या सेटवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे.
2025-03-09 15:19:45
अचानक बिबट्याने श्रुतीवर हल्ला केला. श्रुतीच्या आवाजाने तिचे आई-वडील धावले आणि आरडाओरड सुरू केली. यामुळे बिबट्याने चिमुकलीला सोडून पळ काढला.
Manoj Teli
2024-12-30 10:53:41
दिन
घन्टा
मिनेट